About

Snoopyblogger.com ही एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मराठी भाषे मध्ये इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगितला जाईल. ही वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे. या वेबसाइटवर हजारो शब्दांचे मराठी अर्थ सापडतील. तसेच इंग्रजी शब्दांचा उच्चार कसा करायचा, हे सुद्धा तुम्हाला आमच्या या वेबसाईट वर सांगितले जाईल.

Snoopyblogger.com वेबसाईट त्या व्यक्तीसाठी बनवलेली आहे, ज्याला दररोज नवीन शब्द शिकायचे आहे. या वेबसाईटवर तुम्हाला फक्त शब्दांचा अर्थ सांगितला जाणार नाही, तर ते शब्द कुठे आणि कसे वापरले जातात, याची सुद्धा माहिती उदाहरणांद्वारे दिली जाईल.

Snoopyblogger.com वेबसाइटचे ध्येय हे प्रत्येकाला एक चांगले इंग्रजी – मराठी शब्दकोश विनामूल्य प्रदान करणे आहे. जर तुम्हाला आमच्या या वेबसाईट वर एकादा शब्द सापडला नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून त्याबद्दल आम्हाला सांगू शकता.

धन्यवाद!

स्थापना की तारीख : 13/10/2021

Contact Information 

  • Email :- Contact.snoopyblogger@gmail.com
  • Contact Form :- Link